situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ashadhi Wari Sohala : माऊलीं सोहळ्यातील क्षणचित्र पोहचवणारे ते हात सदैव कार्यरत

Published On:
Ashadhi Wari Sohala

Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ( Ashadhi Wari Sohala) सातारा जिल्हातून सोलापूर जिल्हात प्रवेश करेल. बरड हून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा नातेपुते कडे मार्गस्थ झाला आहे. आळंदी संस्थांनच्या वतीने या सोहळ्यात श्रींचे फोटो,व्हिडिओ साठी कार्य करणारी टीम आहे, तिच्या मुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सोहळ्यातील क्षण सर्वत्र नागरिक पाहत आहेत .

ते लोकप्रिय झालेले व्हिडिओ,फोटो सर्वत्र सोशल मिडिया च्या माध्यमातून अनेक जण शेअर करत आहेत. रोज अनेक जण त्याचे स्टेस्ट्स ठेवत आहेत. भविकांस मनास ते भावत आहेत.या सोहळ्यातील पहाटेचा अभिषेक व दुधारती, धुपआरती असो वा श्रींच्या पालखीचे रोजचे विविध गावातून( Ashadhi Wari Sohala) मार्गस्थ होणारे क्षण,समाजारती, विसावा दिवे घाटातील चढण, जेजुरीतील भांडाऱ्याची उधळण,नीरा स्नान,अश्वांचे रिंगण तसेच या वारी सोहळ्यातील ,श्रींचे ज्या गावात आगमन होत आहे तेथील पुष्पवृष्टी, स्वागत,श्रींच्या पालखीचे खांद्यावरून घेत असल्याचे व रथात विराजमान होणारे क्षण, श्रींसाठी काढली जाणारी रांगोळी,पालखी तळ,सोहळ्या सोबत हरिनामात दंग होऊन चालणारे वारकरी भाविक, खांद्यावर पताका,डोईवर तुळशी वृंदावन तर कोणाच्या माऊलींची, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, मृदंगाची थाप,विणेकरी, टाळकरी,चिपळ्या वाजवणारे हात,लहान चिमुकल्यानी केलेला विठ्ठल, रुक्मिणी व इतर विविध सुंदर पारंपरिक वेष,त्यांच्या श्रींच्या प्रती असणारा भक्तीचा भाव,पालखी सोहळ्याचा आनंद घेतानाची वारकरी फुगडीचे क्षण, वारकऱ्यांच्या विश्रांतीचे, स्नेह भोजन करतानाचे, हरिपाठ करतानाचे, वारीच्या वाटेवर हरिनामात दंग होऊन लहान मोठे नृत्य करणारे, वारीच्या वाटेवर कर्तव्य बजावून वारीचा आनंद घेणारे पोलीस, पालखी सोहळ्यातील विश्वस्त,कर्मचारी कार्य देखरेखीचे क्षण श्रींचे ( Ashadhi Wari Sohala) मानकरी ,सेवेकरी,खांदेकरी यांची सेवा, श्रींचे दर्शन घेताना भाविकांचे मनात असलेले प्रेम ,वारकऱ्यांची लगबग, धावपळ असे माऊलींच्या सोहळ्यातील विविध क्षण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना दाखवले जात आहेत. फोटोच्या माध्यमातून श्रींच्या सोहळ्यातील क्षण चित्रे दाखवली जात आहेत. वारीत आनंदी ,उत्साही, भावूक व भक्तीत लीन झालेले भाविक यामध्ये दिसून येतात.माऊलींच्या सोहळ्यातील ही विविध क्षणचित्रे पोहचवणारे हे हात कायम कुठल्या ना कुठल्या त्या कार्यात सदैव मग्न असतात.

तसेच या वारीत असणाऱ्या संत निवृत्तीदेव, संत सोपानदेव ,संत मुक्ताई,संत कान्होराज,संत एकनाथ,संत तुकाराम, संत गजानन महाराज अश्या विविध दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी भविकांडून सुद्धा वारी सोहळ्यातील चिमकुलीची वारकरी फुगडी,ज्येष्ठ वारकरी,अपंग वारकऱ्याची वारी,चिखलात खेळ खेळणारे वारकरी, वारीच्या वाटेत मदत सेवा करणारे हात,वारी निमित्त विविध वेषभूषा परिधान करणारे लहान मुले,गोड आवाजात गाणारी मुले मुली असे विविध यांचे व्हिडिओ लोकांच्या मनास भावत ( Ashadhi Wari Sohala) आहेत.

Follow Us On

Also Read