situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Anup More : भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा राजीनामा; महिला पदाधिकाऱ्याच्या आरोपानंतर घेतला निर्णय

Published On:
Anup More

Team My Pune City – भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी आज राजीनामा दिला. युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या आरोपांनंतर ( Anup More ) मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

निगडी येथील युवा नेतृत्व म्हणून भाजपा पक्षात ओळख असलेल्या भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावर नुकताच एका महिला पदाधिकाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली होती.यासंदर्भात अनुप मोरे यांच्यावर चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा नोंदवला होता.

Pune : सीबीआय कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची एक कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक

याच प्रकरणी अनुप मोरे यांच्याशी संपर्क साधला असता सदर घटना घडली तेंव्हा मी तिथे नव्हतो आणि हा आरोप आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधक करत असल्याचे सांगितले होते मात्र या बातमीने संपूर्ण शहरात आणि भाजपाच्या गोटात सुद्धा एकच खळबळ उडाली आणि ( Anup More ) विरोधकांना आयतीच संधी मिळाली होते. अखेर आज अनुप मोरे यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला असून या प्रकरणात स्वतःहून होईल त्या चौकशीला सामोरे जाईल असा निरोप सुद्धा दिला आहे.

Nagpur Farmers Protest:नागपूर शेतकरी आंदोलनाला पिंपरी चिंचवडचा पाठिंबा; मारुती भापकर यांची शासनाला मागण्यांची आठवण

सत्य काय आहे ते बाहेर येईलच तोवर मात्र पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. विरोधात टीका करणाऱ्याना संधी न देता मी माझ्यावरील आरोप खोटा असल्याचे सिद्ध झाल्यावरच पुन्हा एकदा पक्षात सन्मानाने मिळेल ती जबाबदारी स्वीकारीन, ( Anup More ) असे ते म्हणाले.

Follow Us On