situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Anna Bansode: आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – अण्णा बनसोडे

Published On:

पूरबाधितांना तात्काळ मदत पोहोचवा (Anna Bansode); आपत्कालीन व्यवस्थापनाचा आढावा

Team MyPuneCity – आगामी पावसाळ्यात पूर, मुसळधार पाऊस व अन्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. शहरातील पूरप्रवण भागांची एकत्रित पाहणी करून आराखडा तयार करावा, तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे त्यांनी (Anna Bansode) स्पष्ट केले. आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर, निवाऱ्याची व्यवस्था, अन्न, पाणी व वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी सज्ज राहावे, असेही ते म्हणाले.

बैठकीला महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त पोलीस आयुक्त एस.डी. आव्हाड, उप आयुक्त बापू बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार जयराज देशमुख, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, कार्यकारी अभियंता दिगंबर डूबल यांच्यासह अनेक विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, असेही बनसोडे (Anna Bansode) यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर त्यांनी संजय गांधी नगर आणि रिव्हर रोड परिसराला भेट देऊन पूरप्रवण भागाची पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

Follow Us On