situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Anna Bansode : महामाता रमामाई आंबेडकर यांच्या नावाने पुण्यात भव्य सांस्कृतिक भवन उभारू – अण्णा बनसोडे

Published On:
Anna Bansode

Team My Pune City – भारतीय संविधानाचे( Anna Bansode) शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबिरपणे साथ देणाऱ्या महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या वाडिया कॉलेजसमोरील स्मारकास भेट देऊन बनसोडे यांनी रमामाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या वेळी ते बोलत होते.

Nutan Maharashtra Engineering College : राष्ट्रीय स्तरावर नूतन काॅलेजला स्किला रेसिंग कारमध्ये द्वितीय क्रमांक

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, डॉ. गौतम बेंगाळे यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत, पंचशिल शाल देऊन बनसोडे यांचा सन्मान करण्यात आला. सोनू निकाळजे, राहुल शिरसाठ, आनंद साळुंखे, डॉ. मिलिंद तायडे, के. एस. सूर्यवंशी, वसंत बोले, धनराज तावडे, एस. डी. गायकवाड, श्रीनाथ कांबळे, राहुल शिंदे, विजय कांबळे, भाग्यश्री साळुंखे, प्रशांत कसबे, रामदास लोखंडे आदी उपस्थित ( Anna Bansode) होते.

Uday Samant : बालनाट्य स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात; शासकीय स्पर्धा खासगी संस्थेकडे वळवल्याने वाद, मुख्यमंत्री फडणवीसांकडे राष्ट्रवादीची तक्रार

रमाई आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी महापालिकेचे वास्तुविशारद आनंद साळुंखे यांना दिले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना स्मारकाची माहिती देऊन महापालिकेचे आयुक्त यांच्यासोबत रमामाई स्मारकाच्या सदस्यांची बैठक आयोजित करू, सांस्कृतिक भवनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देऊ असे अण्णा बनासोडे ( Anna Bansode) म्हणाले.

Follow Us On