situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ankush Kadam : जावळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची अंकुश कदम यांच्या निवासस्थानी आढावा बैठक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश..

Published On:
Ankush Kadam

Team My Pune City – जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद ( Ankush Kadam) गट आणि पं. समिती गण, मेढा नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते अंकुश (बाबा) कदम यांनी मालचौंडी निवास स्थानी आढावा बैठक घेतली. यामध्ये तालुक्यातील गट व गण निहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन चाचपणी केली. जावळीवर भगवा फडकविण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत कामाला लागण्याचे निर्देश दिले.

Uruli Kanchan Murder Case : ऊरळी कांचनमध्ये तरुणीचा खून; पोलिसांच्या तपासातून आरोपी अटकेत

या बैठकीस उपजिल्हा प्रमुख संदीप पवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष श्रीरंग गलगले, अविनाश दिवडे, सतीश शिर्के, सचिन करंजेकर, सचिन जवळ, संजय सुर्वे, संदिप जवळ, पृथ्वीराज दळवी, संतोष सागवेकर, संजय जुनघरे, विनायक पुसेगावकर, बापू जवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना युवा नेते अंकुश बाबा कदम यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मत जाणून घेतले. तर मार्गदर्शन करताना निवडणूक जिंकण्याकरिता लढवायची असून प्रत्येकाने मेढा नगरपंचायत, जिप गट तसेच पं. समिती गणातील पॉकेट वोट लक्ष द्यावे. यावेळी आपल्याला जावळी पुन्हा काबीज करीत भगवा फडकावयाचा आहे. त्या दृष्टीने मरगळ झटकून कामाला लागण्याचे निर्देश दिले तर त्यांच्या मध्ये ऊर्जा भरण्याचे काम या निमित्ताने करण्यात ( Ankush Kadam) आले.

Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड

जावळी तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट आहेत. यामध्ये कुसुंबी,(सर्वसाधारण महिला) कुडाळ, (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) म्हसवे,(नागरिकाचा मागास प्रवर्ग)
या गटांतर्गत सहा गण आहेत. यामध्ये कुसुंबी (सर्वसाधारण महिला) अंबेघर तर्फ मेढा ( नागरिकाचा मागास प्रवर्ग ) कुडाळ (सर्वसाधारण) सायगाव (सर्वसाधारण महिला)
म्हसवे (सर्वसाधारण महिला) खर्शी- बारामूरे (सर्वसाधारण) असे गण निहाय आरक्षण आहे. मेढा नगरपंचायत नगराध्यक्ष पद (सर्वसाधारण महिला ) आरक्षित ( Ankush Kadam) आहे.

Follow Us On