situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Amol Kolhe : रावेत येथील जाधव वस्तीतील एसआरए प्रकल्पासंदर्भात प्राप्त तक्रारींची सखोल चौकशी करावी – डॉ. अमोल कोल्हे

Published On:
Amol Kolhe

Team My Pune City –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रावेत येथील जाधव वस्ती परिसरात (Amol Kolhe)सुरु असलेल्या एसआरए SRA (Slum Rehabilitation Authority) पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात मंजुरी मिळवताना गंभीर तक्रारी प्राप्त झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी लेखी मागणी खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

Sinhagad Road Crime News : दोन विधीसंघर्षित बालकांकडून आणि दोन आरोपींकडून चार पिस्टल, तीन जिवंत काडतुसे जप्त

डॉ. कोल्हे ( Amol Kolhe) यांनी नमूद केलं आहे की, भुखंड क्र. १४४/१ व १४४/२ या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मंजूर करण्यात आला असून सदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी संबंधित नागरिकांनी( Amol Kolhe) त्यांच्याकडे दाखल केल्या आहेत. विशेषतः या प्रकल्पात मंजुरी मिळवताना विकासक व अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने कागदपत्रांची फेरमांडणी करून मंजुरी मिळवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!

तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी महापालिका प्रशासनास याप्रकरणी स्वत: चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरोधात तसेच विकासकावर( Amol Kolhe) नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, याप्रकरणी जर काही नियमभंग आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात देखील तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी पत्रातून त्यांनी नोंदवली आहे.

या पत्रामुळे वस्तीतील रहिवाशांच्या तक्रारींना अधिकृत मान्यता मिळाल्याने प्रकरणात नव्या तपासाची शक्यता असून, महापालिकेच्या चौकशीसह पुढील निर्णयावर सर्वांचे लक्ष (Amol Kolhe) लागले आहे.

Follow Us On