situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ambegaon Crime News : जुन्या वादातून 62 वर्षीय इसमावर प्राणघातक हल्ला

Published On:
crime

Team My Pune City – आंबेगाव-हायवे परिसरात जुन्या भांडणातून(Ambegaon Crime News) 62 वर्षीय इसमावर तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पीडित इसम गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीचे नातेवाईक प्रसाद भारत निकाळजे ( 18), समीर इंद्रजित थापा (18) व यश विनोद निकाळजे (23, सर्व रा. खुळेवाडी, चंदननगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील यश निकाळजे यास पोलिसांनी अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. फिर्यादी इसम हे किरकीटवाडी येथे वास्तव्यास आहेत.

Pune: पुणे रिंग रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना PMRDA कडून लवकरच भरपाई

Mangrul: मंगरूळ येथे अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमाचे उत्साहात आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी (दि.17) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास अॅटमॉसपीअर सोसायटीसमोर घडली. फिर्यादी व आरोपी यांच्यात जून भांडण होते. यातूनच फिर्यादी हे रिक्षातून जात असताना आरोपींनी दुचाकी आडवी लावून त्यांना थांबवले. जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपींनी अचानक धारदार हत्याराने हातावर व डोक्यात वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Follow Us On