situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदीमध्ये रस्त्यांवर ठिकठिकाणी बेशिस्तपणे दुतर्फा वाहने पार्किंग केल्याने सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

Published On:
Alandi

Team MyPuneCity – आळंदी (Alandi) शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी बेशिस्तपणे दुतर्फा वाहने पार्किंग केल्याने सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला आहे.वडगांव रोड,मरकळ रोड ,प्रदक्षिणा मार्ग व चाकण चौक इ. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Pune Crime News 24 May 2025 : खराडी बायपासवर ट्रॅकरने धडक देत युवकाचा मृत्यू


पुर्ण प्रदक्षिणा रोडला दुतर्फा चारचाकी वाहने दिवसभर लावतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही परंतु एखादे दुचाकी वाहन लावले तर लगेच गाडी उचलून कारवाई करतात, अशी टीका यावेळी मंगेश तिताडे यांनी केली आहे. दुचाकीप्रमाणे चार चाकी वाहने उचलावीत यासाठी अर्ज वाहतूक विभागाला देण्यास हवा, असे एकाने प्रतिउत्तर दिले.


दुतर्फा वाहने लागली असताना काही जड वाहने शहरात आल्याने त्या कोंडीत आणखी भर पडत होती.
शहरात झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना रस्ता सुद्धा ओलांडण्यास अडचणी निर्माण होत होत्या.तर काही ठिकाणी नागरीकांना चालणे देखील कठीण झाले होते.काही बेशिस्त वाहन धारक कोणताही विचार न करता रस्त्यावर बेशिस्तपणे वळण घेतात ,वाहने पार्क करतात . यामुळे शहरात
वाहतूक कोंडीची समस्या येत आहे. बेशिस्त वाहनधारकांची चूक त्यांना दाखवल्यास त्यांच्याबरोबर नागरिकांचे वादविवादाचे प्रसंग घडत (Alandi) आहेत.


शहरात दुतर्फा वाहने लागू नये यासाठी उपाय योजना करावी


चारचाकी वाहने प्रदक्षिणा मार्गावर पार्क होऊ नये यासाठी कडक कारवाई व्हावी. जड वाहनांना निर्धारित वेळेत सोडावे. बाह्य वळण मार्ग सुस्थितीत निर्माण करावे. बाह्यवळण रस्त्यांवरील अडचणी निर्माण दूर कराव्यात.देहफाटा चौक येथे रस्त्यांच्या मध्येच विजेचे खांब याचा अडथळा दूर व्हावा. नगरपालिका प्रशासन व वाहतूक विभाग यांनी समनव्य साधत शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपाय योजना करावी. सुसज्ज असे वाहनतळ (Alandi) उभारावे.

Follow Us On

Also Read