situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार ५०० रु.दंड

Published On:
Alandi

सिंगल युज प्लास्टिक वापर करणाऱ्या वर सुद्धा दंडात्मक कारवाई

Team My pune city – केंद्र सरकारच्या पर्यावरण व वने व हवामान बदल मंत्रालय अधिसुचना क्र. G.S.R.५७१ (E) दि. १२ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ( Alandi )शासन निर्णयानुसार ‘सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घातली असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत अधिक कठोर नियमावली तयार केली आहे. तरी १ जुलै, २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकच्या वापरास संपूर्ण देशात बंदी लागू असून सिंगल युज प्लास्टिक वापर करणा-यावर जागेवरच ५००/- रु तर संस्थात्मक पातळीवर प्रथम गुन्हयासाठी ५,०००/- रु, दुस-या वेळेस १०,०००/- रु व तिसऱ्या वेळेस २५,०००/- रु दंड व ३ महिने कारावासाची शिक्षा होणार आहे.

Dr. Baba Kamble : गुरु पौर्णिमेनिमित्त कामगार नेते डॉ. बाबा कांबळे यांचा सत्कार

तसेच वारंवार सुचना देऊन ही आळंदी शहरातील मोकळ्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो. तरी पालिके द्वारे सूचित करण्यात येते की, प्रत्येक विक्रेत्याने स्वतः जवळ मोठ्या आकाराचे डस्टबीन ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, ज्या विक्रेत्याजवळ डस्टबीन आढळणार नाही त्यांना जागेवर रू. ५००/- इतका दंड आकारण्यात येईल. तसेच कचरा उघड्यावर टाकल्याचे आढळून आल्यास ५००/- रु. दंडात्मक आकारणी करण्यात येईल याची नोंद ( Alandi )घ्यावी.

Talegaon Dabhade : चिमुकल्यांची विठ्ठलवारी तळेगाव बाजारपेठेत दिमाखात पार पडली

त्याचबरोबर आळंदी शहराची स्वच्छता करणेकरीता २ शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आलेल्या आहेत. त्यान्वये २ शिफ्टमध्ये शहरातील रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे. तसेच शहरात निर्माण होणारा कचरा घंटागाडीतच टाकला जावा याकरीता आळंदी शहरात कोणीही व्यक्ती उघड्यावर कचरा टाकू नये .याकरीता नगरपरिषदेच्या ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यादरम्यान कोणी उघड्यावर कचरा टाकताना आढळून आल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. शहर स्वच्छ राखण्याकरीता नागरीकांनी आळंदी नगरपरिषदेस सहकार्य करावे. असे मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद यांचे वतीने आवाहन करण्यात आले आहे. उघड्यावर कचरा टाकणारे यांच्यावर ५०० रुपये दंड आकारण्यात ( Alandi ) येईल.

आजच आळंदी शहरातील कचरा संदर्भात माय पुणे सिटी न्यूज ने वृत्त प्रसारित केले होते त्याची तत्काळ दखल मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी घेतली.

Follow Us On