Team MyPuneCity – कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर पायी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आळंदी(Alandi) येथे दाखल झालेल्या वारकरी भाविकांना स्वराज ग्रुपच्या वतीने मोफत २००० पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.
Hinjawadi : हिंजवडीतील नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – खासदार श्रीरंग बारणे
या उपक्रमाचा शुभारंभ स्वराज ग्रुपचे अध्यक्ष आशिष गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वराज ग्रुपचे सर्व क्रियाशील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित (Alandi) होते.
Maval Crime News : धारदार शस्त्राने वार करत एकाचा खून
या सेवाकार्यात अमित डफळ, अभिमन्यू मुंगसे, सागर कारेकर, सौरभ साळुंखे, अभिजित डफळ, मनोज पवार, अनिकेत डफळ, सुशिल कारेकर, चारुदत्त रंधवे, कृष्णा देशमुख, निलेश वाबळे, श्रीपाद सुर्वे आदी मान्यवर सहभागी झाले होते. वारीतील प्रवास भक्तिमय वातावरणात अगदी सुखमय जावो,अश्या शुभेच्छा यावेळी देण्यात (Alandi) आल्या.