situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : वैशाख पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध यांची नेत्रदीपक मिरवणूक संपन्न

Published On:
Alandi
---Advertisement---

Team MyPuneCity – काल दि. १२ मे सोमवार रोजी वैशाख पौर्णिमेच्यादिवशी दया ,क्षमा,शांती, करुणा आणि मानवतेची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आळंदी देवाची (Alandi) येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची नेत्रदीपक शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आळंदीतील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सायंकाळी ७ वाजता आळंदी पोलीस स्टेशनजवळील बुद्ध विहार येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक शांततेच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली. सायंकाळी ८.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे खीर वाटप करण्यात आले.

Vadmukhwadi Murder Case : वडमुखवाडी येथील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी पाच जणांना अटक

या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते भिमराव थोरात, विश्वनाथ थोरात (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), आनंद रणदिवे, तसेच सुभाष भोसले, आण्णा वाघमारे,प्रभानंद शेलार,युवराज चंदनशिवे, रवींद्र रंधवे, अजित थोरात, प्रशांत रंधवे, संजय रंधवे, स्वप्निल तुकाराम रंधवे,चारुदत्त रंधवे,अभय रंधवे, स्वप्निल भोसले,अतुल रंधवे, स्वप्नील चंद्रकांत रंधवे ,राजेंद्र रंधवे,निखिल रंधवे ,साहिल रंधवे ,रोहित थोरात ,राहुल डूमणे यांची उपस्थिती (Alandi) होती.

Talegaon News : शरदराव जोशी यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वर स्मृती’द्वारे सांगितिक आदरांजली
सामाजिक कार्यकर्ते नामदेव सूरपल्लीकर, विलास रणपिसे, मनोज कुर्‍हाडे यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदविला.तक्षशिला महिला मंडळाच्या महिलांनी विशेषतः मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.कार्यक्रमाला आळंदी नगरपरिषदेच्या कार्यक्षम नगरसेविका सुनिताताई रंधवे व डॉ. मनिषा रंधवे यांची विशेष उपस्थिती होती.आळंदी पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरके व पो.शेंडे यांचा डॉ. निलेश रंधवे यांनी त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन तक्षशिला महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा आणि सिद्धार्थ ग्रुप- आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.याबाबत माहिती चारूदत्त रंधवे (Alandi) यांनी दिली.

Follow Us On