situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे एस. एस. सी. परीक्षेत घवघवीत यश

Published On:

Team MyPuneCity –महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या एस. एस. सी. (दहावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचा ४१४ पैकी ४१२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा ९९.५२% निकाल लावून घवघवीत यश संपादन केले. त्याचबरोबर सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिव्यांग विभागाने आपला १००% निकाल लावून यशाची परंपरा कायम ठेवली.

इयत्ता १० वी तील प्रथम तीन विद्यार्थी यामध्ये कु. भक्ती रविकांत राऊत या विद्यार्थिनीने ९७.००% गुण मिळवून प्रथम, चि. सुजित विठ्ठल जोरी व प्रणव निळोबाराय शिंदे या विद्यार्थ्यानी ९६.२०% गुण मिळवून द्वितीय तर कु. सायली अमोल पराये या विद्यार्थिनींने ९५.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. त्याचबरोबर आदित्य कंकाळे ९५.००% गायत्री जाधव ९४.८०% वैष्णवी पाखरे ९४.२०% प्रणम्य पालकर ९३.६०% सलोनी घुले ९३.४०% सिरसकर ९२.२०% अरुंधती पांचाळ ९१.४०% अनिकेत आयाचित ९०.६०% गौरी बोर्डे ९०.२०% गुण मिळवून यश संपादन केले. तसेच दिव्यांग विभागामध्ये प्रथम तीन विद्यार्थीनी यामध्ये कु. पूर्वा नाईक या विद्यार्थिनीने ७९.०४% गुण मिळवून प्रथम, कु. गायत्री ढेपे या विद्यार्थिनीने ७६.४०% गुण मिळवून द्वितीय तर कु. हर्षदा लोखंडे या विद्यार्थिनीने ७५.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.


Pimpri Chichwad Crime News 13 May 2025 : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक

या सर्व यशस्वी व गुणी विद्यार्थ्यांचे, समन्वयिका सायुज्यता तायडे, दहावीचे सर्व वर्गशिक्षक व मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर व सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायिनी राजहंस, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Follow Us On