situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन

Published On:

Team My pune city –वै. मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील(Alandi) अतिक्रमण हटविणे बाबतचे निवेदन वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आळंदी नगरपरिषदेस देण्यात आले.

आळंदी वाहनतळामध्ये वै.ह.भ.प. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे स्मारक असून त्यास सुशोभिकरणाचे काम आळंदी ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेले आहे. परंतू सध्या त्या स्मारकाच्या पूर्वीकडील बाजूला अतिक्रमण करून गाळा टाकण्यात आलेला आहे असे दिसते. तरी सदरच्या गाळा धारकास आपल्या मार्फत नोटीस पाठवून परीसर मोकळा करण्यात यावा.

Fraud : लग्नाच्या आमिषाने महिलेची ११.८१ लाखांची फसवणूक


Pimpri Chichwad Crime News 25 July 2025 : ट्रेडिंगच्या बहाण्याने ५२ लाखांची फसवणूक

तसेच स्मारकाच्या सभोवताली असलेले वृक्ष अनावश्यक वाढल्यामुळे स्मारकास धोका निर्माण झाला आहे .तरी सदरच्या वृक्षांच्या फांद्या तोडण्याबाबत कार्यवाही करावी अथवा तशी परवानगी दिल्यास संस्थेकडून स्वच्छता करून घेतली जाईल.असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.

या निवेदना बाबत माहिती डी डी भोसले पाटील यांनी दिली.

Follow Us On