situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: आळंदी शहरात पावसामुळे ठिक ठिकाणी खड्डे

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity -आळंदी शहरात ठिक ठिकाणी पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. आळंदी पुणे रस्ता ,आळंदी देहू रस्ता ,मरकळ रस्ता या ठिकाणचे खड्डे पालिका प्रशासनाच्या वतीने बुजवण्यात आले होते.परंतु पावसामुळे पुन्हा शहरात ठिक ठिकाणी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. पालिका चौक आळंदी पीएमटी बस स्थानक व पालखी प्रस्थान मार्ग नगरपरिषद चौक येथे सुद्धा खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत.

पावसामुळे खड्ड्यात पाणी साठल्याने वाहनांना त्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ते खड्ड्यात आदळत आहेत.यामुळे दुचाकी वाहन धारकाचा तोल जाऊन अपघात घडू शकतो.

MP Shrirang Barne :  शेकडो कार्यकर्त्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

तसेच आषाढी वारी अनुषंगाने पालिका चौकातून माऊलींचा रथ पंढरपूर च्या दिशेने या मार्गावरून जात असल्याने येथील खड्डे बुजवणे आवश्यक आहे. तसेच जुन्या पुलावरील कडेने असलेला चिखलाचा राडा रोडा काढणे आवश्यक आहे. पुलावरील कडेने तुटलेली कड जी पदपथ संरक्षणासाठी आहे तिचे सिमेंट कॉक्रीटीकरण याचे भाग निर्माण झाले आहे.ते उचलणे गरजेचे आहे. माऊलींचा रथ पुण्याकडे प्रस्थान करताना या पुलावर भाविकांची गर्दी असते.तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील खड्डे बुजू नये.रस्त्यावर पुन्हा खड्डे होऊ नये यासाठी योग्य ती उपाय योजना करावी.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Follow Us On