situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी – चाकण रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे; वाहन चालक त्रस्त

Updated On:
Alandi

Team My Pune City – आळंदी चाकण रस्त्यावर ( Alandi) इंद्रायणी हॉस्पिटल ते केळगांव मधील हनुमानवाडी या परिसरातील मुख्य रस्त्यावर ठिक ठिकाणी पावसामुळे लहान मोठे खड्डे पडले आहेत.रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे.रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात पाणी साचल्याने त्याचा अंदाज न आल्याने त्या खड्ड्यात वाहनांची चाके आदळतात.

Sant Nirankari Mission : संत निरंकारी मिशनद्वारा बाल संत समारोहाचे आयोजन

त्यामुळे कधी कधी वाहनांचे स्पेअर पार्ट पडून वाहन बंद ( Alandi)पडल्याचे या रस्त्यावर दृश्य दिसून येते.या परिसरातील रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे असल्याने वाहनचालकांना वाहन चालवण्याची कसरत करावी लागत आहे.यामुळे वाहनचालक ही त्रस्त झाले आहेत.या खड्ड्यांमुळे वाहनांची अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

Dehu Road Cantonment : देहूरोड छावणी परिषदेत नागरिकांच्या तक्रारींवर आढावा बैठक


आळंदीतील या चाकण आळंदी रस्त्यावर दररोज खूप ( Alandi)मोठ्या प्रमाणात रहदारी असते.चाकण परिसरातील कंपनी मध्ये,शासकीय कामानिमित्त राजगुरूनगर मध्ये ,पुण्याकडे व तीर्थक्षेत्र म्हणून आळंदी कडे येणाऱ्या वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून होत असते.हनुमान वाडीतील नागरिकांना आळंदीतील शाळांमध्ये जाण्यासाठी तसेच त्या परिसरातील शाळेत जाण्यासाठी या रस्त्याचा पायी व वाहनांवरती प्रवास करावा लागतो.

पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचते ( Alandi) आणि रस्त्यावर व कडेला चिखल तयार होतो, त्यामुळे रहदारी करणे कठीण होते. विद्यार्थ्यांना सायकल वरून प्रवास करणे ही धोका झाले आहे.काही दिवसांपूर्वीच मुरूम टाकत काही खड्डे बुजवण्यात आले होते.

परंतु पावसामुळे ठिक ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत.चाकण आळंदी रस्त्यावर हे ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीस त्याचा अडथळा निर्माण होऊन त्या खड्ड्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.यामुळे प्रशासनाने तत्काळ दखल घेत या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली ( Alandi) आहे.

Follow Us On