situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी नगरपालिकेच्या चाकण चौक जवळील पार्किंगमध्ये विना पावती पार्किंग कराची वसुली; पालिकेच्या पार्किंगमधील अजब प्रकार

Published On:
Alandi

Team My pune city – आळंदी येथील आळंदी नगरपरिषदेच्या (Alandi) चाकण चौक जवळील पार्किंग मध्ये अजब प्रकार समोर आला आहे. याच्या वृत्त व्हिडिओ चर्चा आळंदी शहरात होताना दिसून येत आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यातील काही भाविक माऊलींच्या दर्शनासाठी आले होते.

Gambhira Pool : वडोदरामध्ये महिसागर नदीवरील गंभीरा पूल कोसळला; अनेक वाहने नदीत पडली


चाकण चौक येथे त्यांनी पालिकेच्या पार्किंग मध्ये त्यांचे (छोटा टेम्पो)वाहन पार्क केले असता त्यांच्या कडून १०० रू.पार्किंगचे घेतले. परंतु कोणतीही पावती त्यांना पार्किंग ची दिली नाही.पार्किंगची पावतीची मागणी तेथील पार्किंग व्यवस्था कर्मचाऱ्याकडून केली असता त्यांनी त्याची आवश्यकता नाही,यामुळे पैसे देऊन विना पावती पार्किंग केली आहे, असे यावेळी भाविकाने (Alandi)सांगितले.

Dehuroad Crime News : देहूरोडमध्ये मटका जुगार अड्ड्यावर छापा मटका जुगार अड्ड्यावर छापा


नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना पार्किंगचे पैसे देऊन सुद्धा पावती देत नसेल तर याची वास्तव सत्यता काय आहे, हे कळणे गरजे आहे, असे इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे यावेळी म्हणाले. वाहन दर या विषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. छोट्या वाहनांना ५० रू.तर मोठ्या वाहनांना १००रू.पार्किंग आहे.नगरपालिकेचे काही कर्मचारी पैसे घेऊन पावती देत नसतील तर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

रोज तेथील पार्किंगचे पैसे किती जमा होतात? रोजच्या रोज भरणा होतो का? पार्किंगचा पैसे भरणा या मध्ये तफावत होत आहे का?पावती न देता पैसे घेऊन गैरकारभार (Alandi) होत आहे का? पार्किंग व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही आहे की नाही? असेल तर चालू आहे का बंद? सद्यस्थितीत नगरपालिकेचे काही कर्मचारी पैसे घेऊन पावती देत नसतील तर पालिका त्यावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आळंदीनगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यावेळी म्हणाले, याबाबत चौकशी (Alandi) करून कारवाई करण्यात येईल .

Follow Us On