situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : मंदिरात रंगला विद्यार्थ्यांच्या भक्ती भावाचा पालखी सोहळा

Published On:
Alandi

Team MyPuneCity – आषाढी वारीचे औचित्य साधत माऊली मंदिरात आळंदी (Alandi) गावातील व गावाबाहेरील शालेय संस्था माऊलींच्या संजीवन दर्शनासाठी विद्यार्थ्यांना घेऊन येत आहेत. आळंदीतील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलने माऊली मंदिरात लहान विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.

Chinchwad : शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

यामध्ये विद्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी, संत निवृत्ती,संत ज्ञानेश्वर,संत सोपानदेव संत नामदेव अशा विविध संतांच्या वेशभूषेत आले होते. टाळ,चिपळ्या,मृदुंग,डोईवर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका तर कोणी हाताने टाळ्या वाजवत , ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत अश्या भक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळा साजरा झाला.

Pavana Dam : पवना धरण ५४ टक्के भरले; यंदा पावसात समाधानकारक वाढ

माऊली मंदिरात आलेल्या भाविकांचे विठ्ठल रुक्मिणी व संत वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. काही भाविक या वेशभूषेतील विठ्ठल रुक्मिणी व संताच्या पाया पडत होते . तसेच पालखीचे दर्शन घेताना दिसून येत होते. मंदिरात आलेले अनेक भाविक एक आठवण म्हणून त्यांच्या सोबत फोटो काढत होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी जीवनात शिक्षणाचे महत्त्व याचे पोस्टर हाती घेत जनजागृती केली.

तसेच मंदिरात व इंद्रायणी घाटावर शालेय संस्थेतील विद्यार्थी दिसून येत होते. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे दर्शन झाल्यावर पसायदान व ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष,तर कोणी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला या नामाचा गजर करत होते. विठ्ठलाच्या नाम घोषात दंग होत फूगडी ,नृत्य करत होते. मंदिरात आलेले काही भाविक सुद्धा या खेळाचा आनंद घेत (Alandi) होते.

Follow Us On