situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : माऊलीं भक्ता कडून माऊलीं चरणी 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –नांदेडच्या भारत रामिनवार आणि मिरा रामिनवार यांनी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी १ किलो सोन्याचा, सुमारे १ कोटी रुपये किंमतीचा अलंकारिक मुकुट अर्पण केला.

पु ना गाडगीळ आणि सन्स लि.ने चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट तयार केला असून, यामध्ये पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. वारकरी परंपरेशी नातं असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभावाने घडवला.

Alandi: आळंदी देवस्थानला यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदीकरांकडून अनेक प्रकारच्या निशुल्क सेवा देण्याबाबत चे पत्र


मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण, इत्यादी मंगल प्रतीके आहेत. हा मुकुट विशेष धार्मिक प्रसंगी आज माऊलींना “ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी” येथे अर्पण केला असून भक्ती, कला आणि तंत्रज्ञान यांचा संगम असलेला हा मुकुट भाविकांसाठी नक्कीच श्रद्धेचं प्रतीक बनेल .

Follow Us On