situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi News : वनक्षेत्रात औषधे गोळ्या टाकल्या वनविभागाची धडक कारवाई

Updated On:
Alandi News

Team My pune city –दि ३ रोजी मौजे च -होली खुर्द येथील वन कक्ष क्र ३६२ मध्ये खराब झालेली औषधे गोळ्या टाकल्यामुळे संबधीत ( Alandi News) आरोपींवर कारवाई करण्यात आली. वनक्षेत्र यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार,आरोपी ज्ञानेश्वर फतेसिंग पवार ( वय ४५ वर्ष रा. निळे गल्ली ,आळंदी देवाची ) यांनी आळंदी ते वडगाव घेनंद रस्त्यालगत वडगाव घाट मौजे चहोली खुर्द राखीव वनक्षेत्रात खराब झालेली औषधे गोळ्या टाकल्या .

Chikhali Police Station : चिखली पोलीस ठाण्यात नव्या फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा संपन्न

महिंद्रा कंपनीचा जितो गाडी क्र MH 12QW 1664 या वाहनाने खराब झालेले औषध गोळ्या बॉक्स वाहून तो मौजे च -होली खुर्द चे राखीव वनक्षेत्रात टाकल्यामुळे ज्ञानेश्वर पवार व औषध गोळ्या वनक्षेत्रात टाकण्यासाठी प्रोत्साहन देणारे डॉक्टर अशोक लह शिंदे वय ४० वर्ष रा. तनिष सिटी आळंदी ता. खेड जि. पुणे या दोन्ही आरोपीवर भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६ (१) (डी) नुसार वनपरिमंडळ आळंदी रा.गु.क्र. ०७/२०२५ नोंद करून वाहन जप्त करण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याबाबत प्राप्त गोपनीय माहितीनुसार, मौजे च-होली ( Alandi News) खुर्द येथील राखीव वनक्षेत्र कक्ष क्र ३६२ मध्ये आरोपी ज्ञानेश्वर फतेसिंग पवार यांनी औषध व गोळ्या वाहतूक करून वनक्षेत्रात टाकल्यामुळे व त्या औषध गोळ्या वनक्षेत्रात टाकण्यासाठी प्रोत्साहन देणारे डॉक्टर अशोक लहू शिंदे या दोन्ही आरोपीवर कारवाई करणेत आली आहे.

Chikhali Police Station : चिखली पोलीस ठाण्यात नव्या फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा संपन्न

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण संतोष कंक म्हणाले, आरोपी ज्ञानेश्वर फतेसिंग पवार व आरोपी डॉक्टर अशोक लहू शिंदे या दोघांच्या संगन मताने ( Alandi News) सदर औषध व गोळ्या आळंदी ते वडगाव घेनंद (वडगाव घाट) राखीव वनक्षेत्रात टाकल्यामुळे सदर औषधे वन्य प्राणी खाण्याची शक्यता नाकारता येत नाही .

तसेच राखीव वनातील पाणी दुषित होऊन वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती यांचे जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे शासकीय राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करुन ( Alandi News) औषध, गोळ्या व टाकाऊ कचरा टाकणे भारतीय वन अधिनियम १९२७अन्वये प्रतिबंधित असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यास २ वर्षापर्यंत कारावास तसेच रू. ५०००/- पर्यंतच्या द्रव्यदंडाची तरतुद आहे.

सदर कारवाई जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे साहेब ( Alandi News) यांचे मार्गदर्शनाखाली अमृत शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग जुन्नर, संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण, आनंदकुमार इंदलकर, वनपाल आळंदी, वनरक्षक अचल गवळी, वनरक्षक नवनाथ पगडे यांनी पार पाडली असून पुढील तपास आंकुमार इंदलकर हे करत आहेत.

” जुन्नर वनविभाग मधील वनपरिक्षेत्र चाकण अंतर्गत येणारे वडगाव घेनंद व आळंदी परिसर हा माऊली चे पावनभूमी क्षेत्राचा भाग असुन या ठिकाणी देशातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. तसेच वडगाव घेनंद घाट परिसर प्रसिद्ध पांडव ( Alandi News) कालीन बेली महादेव मंदिर परिसराचा एक भाग आहे. मौजे चोली खुर्द राखीव वनक्षेत्रात वन्यप्राणी बिबट्‌या, रानडुकर, ससा इ. प्राणी आढळून येतात.


Follow Us On