Team My Pune City -आळंदी पोलिसांच्या हद्दीतील सराईत आरोपी दिलीप बाबुराव हांगे (२३, वडगाव रोड, आळंदी) याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश १० जून रोजी प्राप्त झाला होता. मात्र आदेशानंतर तो फरार झाला होता.
Alandi:खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरी
Siddha Ganesh Dhol Pathak : श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली असून कोल्हापूर कारागृहात पाठवण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त सारंग आवाड, उपआयुक्त बापू बांगर व सहायक आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ निरीक्षक भीमा नरके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
Alandi: एमपीडीएतील सराईत आरोपी स्थानबद्ध
