situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: हरिनाम गजरात माऊलींची नगरप्रदक्षिणा

Published On:

Team My pune city – आज दि.२१ रोजी कामिका एकादशी निमित्त (Alandi)माऊलीं मंदिरात आकर्षक फुलसजावट करण्यात आली होती.एकादशी निमित्त संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊलीं मंदिरात भाविकांची गर्दी होती.इंद्रायणी नदी घाट भाविकांनी फुलून गेला होता. पवित्र इंद्रायणी नदीत भाविक स्नान करत होते.तसेच काही भाविक इंद्रायणी मातेचे पूजन करत होते.

काल दि.२० रोजी माऊलींच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात आळंदीत आगमन झाले होते.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर!

तसेच माऊलींच्या ७५०व्या जन्मोत्सव निमित्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे आळंदीत पुष्पवृष्टीत स्वागत करण्यात होते.आज सकाळी माऊलीं व संत तुकाराम महाराज भेटीचा अनुपम सोहळा पार पडला. तद्नंतर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने देहूकडे प्रस्थान केले होते.

Vadgaon Maval : तळेगाव स्टेशन ते कातवी गावाला जोडणारा जूना पूल धोकादायक स्थितीत; प्रशासनाने दखल घेण्याची नागरिकांची मागणी

आज दुपारी माऊलींच्या पालखीने नगरप्रदक्षिणे निमित्त देऊळवाड्यातून माऊली च्या जयघोषात, हरिनाम गजरात प्रस्थान केले.यावेळी अनेक भाविकांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. सव्वा दोन च्या सुमारास माऊलींची पालखी हजेरी मारुती मंदिरात काही वेळ विसावली. हजेरी मारुती मंदिरात सर्व दिंड्यांची हजेरी होऊन या वर्षीच्या पालखी सोहळ्याची सांगता झाली.नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आले.तदनंतर सायंकाळी पावणे सहा,सहाच्या सुमारास माऊलीं मंदिराकडे मार्गस्थ होऊन साडेसात च्या सुमारास मंदिरात पोहचली.दरम्यान पालिकेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Follow Us On