situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी ग्रामीण हद्दीत पुन्हा बिबट्याचा वावर;परिसरात भीतीचे वातावरण

Published On:
Alandi

Team MyPuneCity – आळंदी ग्रामीण हद्दीत बिबट्याचा ( Alandi ) वावर पुन्हा आढळून आला आहे. प्रथम स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या मागील बाजूस तसेच इंद्रायणी नदीच्या जवळील परिसरात थोरवे यांच्या उसाच्या शेतात स्थानिक नागरिकांना तो दिसला.

Pimpri Chichwad Crime News 16 June 2025: गॅस रिफिलिंग प्रकरणी एकास अटक

आज सकाळी पुन्हा त्याच परिसरात शुभारंभ सोसायटीजवळ बिबट्या आढळून आला आहे. यामुळे त्या परिसरात ( Alandi ) भीतीचे वातावरण आहे. त्या परिसरात पुरेशी लाईट सुविधा नाही. लहान मुले परिसरात असतात. यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. लवकरात लवकर बिबट्यासंदर्भात योग्य उपाय योजना वनविभागाने करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Kundamala: कुंडमळा पूल कोसळतानाचा फोटो आला समोर; मृत्यूचा क्षण टिपणारा, थरार उडवणारा


बिबट्यासोबत बछडेसुध्दा आहेत. बछडे असल्याने पिंजरा लावू शकत नाही. पिल्लांना इजा झाल्यास बिबट्या चवताळेल ते त्या आजू बाजूच्या परिसराला धोकादायक ठरू शकते,असे यावेळी वनरक्षक गवळी यांनी सांगितले. मागील वेळी वनरक्षक पगडे यांनी या परिसरात नागरिकांना ( Alandi ) मार्गदर्शन केले होते.

Follow Us On