situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi:पालखी प्रदक्षिणा निमित्त भक्त पुंडलिक मंदिर परिसर नीटनेटका करणे आवश्यक

Published On:

Team MyPuneCity -आळंदी येथील इंद्रायणी घाटावरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात स्काय वॉक पुला शेजारील दर्शन बारिसाठी लोखंडी पूल निर्मिती साठी तसेच ड्रेनेज लाईन साठी इंद्रायणी घाटावर तोडफोड करण्यात आली.त्याचा राडा रोडा तसेच काही ठिकाणी खड्डे आहेत. देवशयनी एकादशी वेळेस माऊलींची पालखीची नगर प्रदक्षिणा होते.यावेळी खांदेकरी या परिसरातून पालखी मंदिराकडे नेत असतात.पालखी सोबत अनेक जण असतात.

यामुळे पालखी त्या परिसरातून नेत असताना खांदेकरी व ग्रामस्थ,वारकरी भाविक यांना त्याचा अडथळा होऊ नये यासाठी तेथील राडा रोडा उचलणे गरजचे आहे.तसेच भक्त पुंडलिक मंदिरा समोरील खड्डे बुजवणे आवश्यक आहे.

Pimpri: मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाचे ताबडतोब भूमिपूजन करा – प्रमोद क्षीरसागर

तसेच इंद्रायणी नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने भक्ती सोपान पूला वरील पडलेले लोखंडी रेलिंग उचलणे आवश्यक आहे. चोरटे काही लोखंडी नळ्या घेत भंगाराच्या दुकानात विकत असल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत.

Follow Us On