situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी नगरपरिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार

Published On:
Alandi

Team My pune city – आज (दि. 17 जुलै ) आळंदी नगरपरिषद सभागृहामध्ये मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस व्ही. एस. सोनकुसळे प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, शिक्षण विभाग प्रमुख अर्चना भिसे, चारही शाळांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण विभाग इत्यादी उपस्थित ( Alandi) होते.

Hinjawadi Traffic Jam : हिंजवडीततील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन

या सहविचार सभेच्या अनुषंगाने माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी उपस्थित प्रशासनाधिकारी तथा मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेले शिक्षक, नवनियुक्त शिक्षक वृंद, पदवीधर पदोन्नती मिळालेले शिक्षक यांचा सन्मान मुख्याधिकारी खांडेकर यांच्या ( Alandi) यांच्या हस्ते रोप देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी यांनी विद्यार्थी यांच्या गुणवत्तेत वाढ व व्यक्तिमत्व विकास होणे बाबत तथा शाळेच्या भौतिक सुविधांबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या त्याचे विषयी पुढील प्रमाणे आहेत –
उपक्रम
१) आवारात वृक्षारोपण करून वर्गनिहाय जबाबदारी शिक्षक व विद्यार्थ्यांना वाटून देणे.
२) थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी, बाल सभा, वकृत्व स्पर्धा, आयोजित करणे.
३) गणेश जयंतीची तथा कार्यक्रमाची जबाबदारी विद्यार्थ्यांकडे देणे शालेय विद्यार्थी समिती स्थापन करणे.
४) प्रश्नमंजुषा, स्पर्धा, सामान्य ज्ञान इंग्लिश शब्द संग्रह उपक्रम संदर्भात पीपीटी तयार करणे, पुरावे ठेवणे प्रसिद्धी देणे.
५) कल्चर डे साजरा करणे.
६) स्पर्धा परीक्षा, मंथन शिष्यवृत्ती, शालेय स्तरावरती आयोजित करणे. आदर्श शिक्षक पुरस्कार
७) क्षेत्रभेट परिसरभेट वनभोजन इत्यादी उपक्रम राबवणे.
८) पुस्तक महोत्सवास भेटी देणे
९) शालेय क्रीडा महोत्सव आयोजित करणे

इत्यादी उपक्रमाबाबत माहिती विद्यार्थ्यांना देणे बाबतीत सूचना मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आल्या तसेच शिक्षकांना देण्यात ( Alandi)आल्या.

Kusagaon Crime News : पावसाचे पाणी उडवल्याचा जाब विचारल्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

शिक्षकांना देखील पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या –
१) शंभर टक्के उपस्थिती असणे आवश्यक हालचाल रजिस्टर मध्ये नोंदवणे आवश्यक बायोमेट्रिक अटेंडन्स करणे आवश्यक.
२) वर्गात मोबाईल वापरू नये.
३) शालेय आवारात व्यसन करू नये.
४) कोडींग शिक्षण, रोबोटिक
५) विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याबाबत प्रयत्न करणे.
६) शाळांना प्रत्येकी 100 पुस्तके मुख्याधिकारी यांचे मार्फत उपलब्ध करून घेणे व शालेय स्तरावर प्रत्यक्ष ग्रंथालय तयार करणे.
७) प्रत्येक महिन्याला स्टुडन्ट ऑफ द मंथ यांची निवड करणे
८) विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणे.
९) विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास वाढवणे, स्पर्धा, विद्यार्थ्यांना आर्थिक संधी निर्माण करणे, नेतृत्व विकास करणे.
१०) विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी व मुलींच्या संरक्षणासाठी शिवकालीन लाठीकाठी, दांडपट्टा प्रशिक्षण वर्ग सुरू करणे.

इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली .तसेच मुख्याध्यापक व शिक्षक यांना देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बाबत मुख्याधिकाऱ्यांमार्फत सूचना करण्यात आल्या व शेवटी कार्यक्रमाची सांगता करण्यात ( Alandi) आली.

Follow Us On