situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: आळंदीत अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – आळंदी शहरात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली.बरेच दुचाकीस्वार व पादचारी नागरिक पावसाने भिजले.

तसेच पावसाने भिजू नये म्हणून काही नागरिक आडोसा शोधत उभे राहत होती.वडगांव रस्ता, मरकळ रस्ता,पालिका चौक ,चाकण चौक इ.शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते.पालिका चौकातील जुन्या पुलावर पावसाचे पाणी साचले होते.वाहत व साचलेल्या पाण्याच्या येथून वाहने संथ गतीने चालत होती.पावसामुळे वडगांव रस्त्यावर ठिक ठिकाणी माती वाहून आल्याचे दृश्य दिसत होते.


Vadmukhwadi Murder Case : वडमुखवाडी येथील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी पाच जणांना अटक

दि.१० शनिवार रोजी रात्री ,काल दि.12 रोजी रात्री पावणे नऊ च्या सुमारास व आज दुपारी अवकाळी पाऊस पडला.उन्हाळ्यातील या अवकाळी पावसामुळे,हवामान बदला मुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.तसेच पावसाच्या ठिक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

Follow Us On