situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: आळंदी मध्ये विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – आळंदी मध्ये आज सायंकाळी साडे सहा सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.अवघ्या पंधरा मिनटात मरकळ रोड, हजेरी मारुती चौक, वडगांव रस्ता,चाकण रोड ,पालिका चौक इ.येथील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले.

अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. काहीजण या पावसात भिजले तर काही आडोसा शोधत उभे राहत होते.जोरदार पाऊस आल्यामुळे शहरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता.काल दि.१२ रोजी सुद्धा रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती.

दुपार नंतर गावठाण परिसरात पाणी पुरवठा सुरू

दि.11 रोजी रात्री 8:25 च्या दरम्यान आळंदी शहरास पाणी वितरण चालू केले असता इंद्रायणी नदी पूल शेजारील नवीन पाईप लाईनला गळती लागल्याचे पालिकेच्या निदर्सनास आले.ती पाईप लाईन दुरुस्ती पालिकेच्या वतीने चालू केली.पाईप दुरुस्ती चे काम काल सायंकाळी पूर्ण झाले.परंतु सदर कामाच्या येथे सिमेंट काँक्रीटकरण आवश्यक होते. ते कालच्या रात्रीच्या पावसामुळे झाले नाही.रात्री उशिरा ते काम पूर्ण करण्यात आले.तद्नंतर आज दुपारी नंतर गावठाण परिसरात ठरलेल्या टप्प्या नुसार पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.गावठाण परिसरा मधील रविवारी मंदिर परिसरात पाणीपुरवठा झाला तद्नंतर सोमवारी ठरलेल्या टप्प्यानुसार पाणी पुरवठा करण्यात आला होता.गावठाण परिसरात गेले पाच दिवस पाणी नसल्याने नागरिकांचे पाण्या अभावी मोठे हाल झाले होते.

Pimpri Chichwad Crime News 13 June 2025 : हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार

Follow Us On