situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदी शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा नागरिकांना नाहक त्रास

Published On:
Alandi

Team My pune city –आळंदी शहरात ठिक ठिकाणी रस्त्याकडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे तेथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्याचा दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.पद्मावती रोड, वडगांव रोड , मरकळ रोड , प्रदक्षिणा रस्ता अश्या ठिक ठिकाणी बेशिस्त पणे काही लोक कचरा टाकत आहेत. यावर पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे. वारंवार त्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे. पलिकेच्या वतीने जो कचरा उचला जातो त्या ठिकाणी तेथील भागात दुर्गंधी सुटते. तर काही ठिकाणी समाजकंटकांकडून कचऱ्यास आग लावली जात आहे.

Pimpri Chinchwad Crime News 11 July 2025 : फार्महाऊसवर पिस्तूलातून गोळीबार

Alandi

Golden Rotary Trust : गोल्डन रोटरी ट्रस्टच्या अध्यक्षपदी किरण ओसवाल तर सचिवपदी राकेश गरुड

Alandi


याकडे पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष आहे
सद्यस्थितीत वडगांव रस्यावरील फुटपाथ वर एकच ठिकाणी वारंवार कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे.तसेच तेथील चेंबरमधील सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे नागरिकांना तेथून रहदारी करताना चालणे अवघड झाले आहे. तसेच आळंदी विविध विकास सोसायटी इमारतीच्या मोकळ्या जागेत सुद्धा कचरा टाकला जात आहे.

Follow Us On