situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: स्वच्छतागृहातील अस्वच्छते मुळे लघुशंकेला थांबणे सुद्धा कठीण- विठ्ठल शिंदे

Published On:

Team My pune city –आळंदी येथील अस्वच्छता असलेल्या एका(Alandi) स्वच्छता गृहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ विठ्ठल शिंदे यांनी काढून तो सोशल मीडियावर टाकत त्यामध्ये लिहिले आहे, आळंदीतील मुतारीला फक्त दहा सेकंद तीस सेकंद एक मिनिट थांबावं लागतं मात्र ती थांबण्याची सुद्धा स्वच्छतागृहांमध्ये सुव्यवस्था नाही. तर मग प्रशासकीय यंत्रणाचा कारभार कसा म्हणावा लागेल ?असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.तसेच ते म्हणाले पालिकेला तेथील अस्वच्छते बाबत मागे सांगितले होते.त्याकडे दुर्लक्ष आहे, तेथील स्वच्छतागृहा मध्ये प्रचंड अस्वच्छता व दुर्गंधी असून तिथे लघुशंकेला जाणे ही कठीण आहे.

Pavana Dam : पवना धरणातून  विसर्ग वाढवण्याची शक्यता, पाणीसाठा 86 टक्क्यांवर

Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन


मागील सहा दिवसाच्या दरम्यान पालिकेने त्यांच्या पेजवर स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेबाबत माहिती फोटो प्रसारित केले होते.मुतारी मध्ये समाजकंटक शौच करणे,प्लास्टिक बॉटल, पिशव्या टाकणे ,तोडफोड असे प्रकार वारंवार घडतात.यासाठी पालिकेने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. स्वच्छता गृहाची व्यवस्थित देखभाल करणे गरजेचे आहे.

Follow Us On