situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: अंकलीहून माऊलींच्या अश्वांचे प्रस्थान

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या निमित्ताने श्री माऊलींच्या अश्वांचे आज सकाळी दहा वाजता परंपरेनुसार शितोळे वाड्यातील आंबे मातेची पूजा करून सरदार शितोळे वाडा अंकली, बेळगाव. येथून आश्वाचे आळंदी कडे प्रस्थान झाले.

यावेळी ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, त्याचबरोबर पालखी सोहळा मालक आरफळकर,माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील ,योगेश मोरेश्वर आरु, बाळासाहेब गायकवाड पालखी वाहक शंकर मारुती कुऱ्हाडे उपस्थित होते. उत्साह पूर्ण चैतन्यमय वातावरणात सोहळा पार पाडला.

Harshal Alpe : ‘अर्वान’ लघुपटाला दिग्दर्शनासाठी ‘बेस्ट ऑफ पुणे’ पुरस्कार; हर्षल आल्पे यांचा सन्मान

माऊलींच्या अश्वांचा प्रवास

८ जून रोजी मिरज, ९ जून रोजी सांगलवाडी, १०जून रोजी इस्लामपूर पेठनाका, ११ जून रोजी वहागाव, १२ जून रोजी भरतगाव, १३ जून रोजी भुईंज, १४ जून रोजी सारोळा, १५ जून रोजी शिंदेवाडी, १६ व १७ जून रोजी पुणे व दि. १८ जून रोजी आळंदी असा पायी हरिनाम गजरात प्रवास होणार आहे.

Follow Us On