situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi Blood Donation : आळंदीत भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर, १७५ रक्तदाते, २५० नागरिकांची नेत्र तपासणी; ६०० नागरिकांचा सहभाग

Published On:
Alandi Blood Donation
---Advertisement---

Team MyPuneCity – श्री आळंदी धाम सेवा समितीच्या वतीने २५ मे रोजी वेदश्री तपोवन, आळंदी-मोशी रोड, हवालदार वस्ती, डुडूळगांव येथे आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर (Alandi Blood Donation) उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न झालेल्या या शिबिरात सुमारे ६०० नागरिकांनी सहभाग घेतला.

या शिबिराला प. पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (संस्थापक अध्यक्ष, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, कोषाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या आणि उपाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा) यांचे विशेष शुभाशीर्वाद लाभले. यावेळी १७५ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले, तर २५० नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने १०० हून अधिक नागरिकांना मोफत फॅमिली कार्ड वाटप करण्यात आले.

Alandi: इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ;भक्ती सोपान पूल पाण्याखाली

शिबिरात नेत्र तपासणी, रक्तदाब, रँडम ब्लड शुगर, वजन तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला देण्यात आला. स्पर्श ऑर्थो अँड चाईल्ड केअर क्लिनिकच्या माध्यमातून डॉ. स्वप्नील सोनार (अस्थिरोग तज्ज्ञ) यांनी हाडांचे आजार, फ्रॅक्चर, कंबरदुखी, आमवात यावर मार्गदर्शन केले. तर डॉ. आकाश दिघे (बालरोग तज्ज्ञ) यांनी बालरोग, अन्नातील कमतरता, दमा व इतर विषयांवर तपासण्या केल्या.

तसेच कमलेश हॉस्पिटल, जगताप क्लिनिक, धारा हॉस्पिटल व मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉ. अक्षय शिंगणे, डॉ. भुषण जगताप, डॉ. सुनिल जगताप आणि डॉ. सुहास गायकवाड यांनीही तपासणी सेवा दिली. मेडिकव्हर हॉस्पिटलचे अमोल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅमिली कार्ड सुविधांचा लाभ नागरिकांना मिळाला.

मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू

या शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवर व राजकीय नेते उपस्थित होते. यामध्ये भगवान पोखरकर, प्रकाश वाडेकर, बबनराव कुऱ्हाडे, डी. डी. भोसले पाटील, योगी निरंजननाथ, ॲड. राजेंद्र उमाप, ॲड. रोहिणी पवार, निलेश पवार, रामशेठ गावडे, मिलिंद एकबोटे, वंदनाताई आल्हाट, योगेश तळेकर, सागर पाचर्णे आदींसह अनेक मान्यवरांचा सहभाग होता.

वेदश्री तपोवन समिती, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, स्वराज ग्रुप, जय गणेश ग्रुप आणि आळंदी-डुडूळगांव ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला. उपस्थित नागरिकांनी शिबिराचे कौतुक करत भविष्यातही असे आरोग्य उपक्रम नियमित राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Follow Us On