situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi:प्रेरणा सोशल फाऊंडेशन चाकण यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

Published On:

Team MyPuneCity -प्रेरणा सोशल फाऊंडेशन चाकण यांच्या वतीने रायझिंग स्टार्स प्रायमरी स्कूल, आळंदी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 76 रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा मोठा आदर्श प्रस्थापित केला.

या शिबिराचे आयोजन समाजातील गरजूंना वेळेवर रक्ताची मदत मिळावी या उदात्त हेतूने करण्यात आले होते. स्थानिक नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

प्रेरणा सोशल फाउंडेशनचे सदस्य आणि शाळेचे व्यवस्थापन यांनी या उपक्रमासाठी मोलाची भूमिका बजावली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवक, डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे सहकार्यही मोलाचे ठरले.

हा उपक्रम प्रेरणादायी ठरून भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांची प्रेरणा देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Follow Us On