situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi : आळंदीत सामाजिक, शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा गुणगौरव सोहळा

Published On:
Alandi

Team My Pune City –अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे विभागीय अध्यात्म आणि वारकरी आघाडी आयोजीत व स्व.जगन्नाथ सीताराम शेंडगे पाटील ( Alandi) यांच्या ५ व्या स्मरणार्थ उद्या दि.१२ रोजी वारकरी संप्रदायातील तसेच सामाजिक ,शैक्षणिक ,अध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या मान्यवरांचा गुण गौरव सोहळा आळंदी येथील गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेत संपन्न होणार आहे.

Shashikant Kamble : थायलंड येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेसाठी  शशिकांत कांबळे यांची निवड


तसेच या सोहळ्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी नवनिर्वाचित विश्वस्त ( Alandi) यांचा विशेष सत्कार सोहळा होणार आहे.ह भ प बापूसाहेब महाराज मोरे ,ह भ प नारायण जाधव ,ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे ,योगी निरंजन नाथ (प्रमुख विश्वस्त आळंदी देवस्थान),दिलीप दादा जगताप (राष्ट्रीय अध्यक्ष अ भा मराठा महासंघ) यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे.

Vadgaon Maval News : शिक्षकांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत करावे – अशोक बाफना


ह भ प पंडित महाराज (वेदांतचार्य तथा पुणे वि.अध्यक्ष) यांचे कीर्तन व त्यानंतर सत्कार सोहळा मराठा महासंघाच्या नूतन अध्यात्म व वारकरी आघाडीच्या पदाधिकारी ( Alandi) यांचा नियुक्ती पत्र व स्वागत समारंभ पार पडेल.

Follow Us On