situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi: आळंदी नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 स्वयंसहायता बचत गट क्षमता बांधणी प्रशिक्षण

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – आळंदी नगरपरिषद व कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटातील एकूण 55 महिलांचे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 11 जून रोजी वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पार पडले.

सदर एकदिवसीय कार्यशाळे मध्ये महिलांना उपजिविकेची करीता केंद्रीकृत सुका कचरा प्रक्रिया केंद्र चालवणे, पुनर्वापरयोग्य वस्तू कच-यात न जाऊ देता त्याचे वेगळे संकलन करून दुरुस्ती व विक्री करणे, इ-कचराचालविणे, कपड्यांचे कच-याचा पुनर्वापर, बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया व उत्पादन, खतनिर्मिती (कंपोस्टिंग + बायोगॅस, फुलांच्या निर्माल्यापासून (वापरलेल्या फुलांपासून अगरबत्ती बनविणे व जुन्या कपड्यांपासून विविध प्रकारचे पॉकेट, पर्स, पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. व्यवसाय विषयक मार्गदर्शन व बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल याबाबत माहिती देण्यात आली.



Dehu : देहूफाटा-येलवाडी रस्त्याची दुरुस्ती पालखीपूर्वी न झाल्यास बेमुदत उपोषण

तसेच या एकदिवसीय कार्यशाळे करीता मुख्याधिकारी माधव खांडेकर, पायल कापरे, तुषार जोशी, कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे, वैशाली पाटील, सा. प्रकल्प अधिकारी, शशांक कदम, शहर समन्वयक, यांनी मार्गदर्शन केले .व सदर एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीतेसाठी अर्जुन घोडे, समुदाय संघटक, सुवर्णा काळे, अध्यक्ष शहर स्तर संघ आळंदी, सोनाली रत्नपारखी यांनी परिश्रम घेतले.

Follow Us On