situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi:आळंदीत २४ वर्षीय युवकाला गांजासह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

Updated On:

Team MyPuneCity – पुणे जिल्ह्यातील धानोरे गावच्या हद्दीत एसपी पेट्रोलपंपाजवळ गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या २४ वर्षीय युवकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहात पकडले. त्याच्याकडून गांजासह मोबाईल असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई १२ जुलै २०२५ रोजी दुपारी २.२० वाजता रिलॅक्स चायनीज दुकानासमोर, धानोरे (ता. खेड, जि. पुणे) येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष विभीषण सपकाळ (पोलिस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथक) यांनी फिर्याद दिली आहे.

Alandi:आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार; कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

अंकश संतोष इंगळे (वय २४ वर्षे, रा. कृष्णा आयकॉन सोसायटी, ए-३/३०२, नानाश्री लॉन्स, घोलपवस्ती, आळंदी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..

त्याच्याकडून सुमारे ६,५०० रुपयांचा १३० ग्रॅम गांजा व एक मोबाईल असा एकूण १६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा अनधिकृतपणे, बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधमल करत आहेत.

Follow Us On