situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार – अजित पवार

Updated On:
Ajit Pawar

Team My pune city – पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका ( Ajit Pawar) होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे . आज पहाटे अजित पवार हे चाकण भागातील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी ते बोलत होते.

Anna Bansode : महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे अण्णा बनसोडेंचे ठिय्या आंदोलन

पुणे जिल्ह्यात प्रचंड वाहतूक कोंडीचा ( Ajit Pawar) सामना करावा लागत आहे. हिंजवडी, चाकण हे आयटी आणि ऑटो हब यामुळे त्रस्त झालेले आहेत. येथील अनधिकृत बांधकामे, वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी तेथील ग्राम पंचायती एवढ्या सक्षम नाहीत.

यामुळे कोणाला आवडेल किंवा नाही, तरीही मी करणार असल्याचा इशारा अजित पवारांनी या तीन महापालिका करण्यावर ( Ajit Pawar) भर दिला आहे. तसेच चाकण आणि परिसरात एक महापालिका, हिंजवडी भागात एक महापालिका आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागाची एक महापालिका करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.

Rashi Bhavishya 8 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

तळेगाव ते शिक्रापूर मार्ग सहा पदरी करणार असल्याचे ते म्हणाले. पुणे-नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करू, तुमची त्रासातून मुक्तता करुया, असे पवार म्हणाले. चाकण एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यांची कोंडी फोडावी लागणार असल्याचे अजित पवार ( Ajit Pawar) म्हणाले.

Follow Us On