situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड विधानसभा मतदार संघात भव्य रक्तदान शिबीर संपन्न 

Published On:
Ajit Pawar

नाना काटे सोशल  फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम

Team My pune city – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ( Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षातर्फे  २२ जुलै ते ३० जुलै दरम्यान वाढदिवस जनविश्वास सप्ताह साजरे करण्याचे ठरविले असुन त्या धोरणानुसार विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर!

यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे म्हणून  नागरिकांना रक्तदान म्हणजे जीवन दान आहे.आपण रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी.अशा प्रकारचे आयोजकांकडून आवाहन करून  रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी  विनंती करण्यात आली. चिचवड मतदार संघात विविध ठिकाणी फलक लावून सोशल मिडीया व विविध समाज माध्यम मार्फत रक्तदात्यांना या शिबिराची माहिती देण्यात ( Ajit Pawar) आली होती.

Vadgaon Maval : तळेगाव स्टेशन ते कातवी गावाला जोडणारा जूना पूल धोकादायक स्थितीत; प्रशासनाने दखल घेण्याची नागरिकांची मागणी

रक्तदान शिबिराची वेळ सकाळी १० ते दु ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली होती.यावेळी ८३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.जनसेवा रक्तपेढी व संजीवनी रक्तपेढी या  संस्थेमार्फत रक्त संकलन करण्यात आले.यावेळी मा.विरोधी पक्षनेते श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे मार्गदर्शनाखाली या ( Ajit Pawar) शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे,राष्ट्रवादी कॅीग्रेस पक्षाचे ओबीसी सेल चे अध्यक्ष सतिशदादा दरेकर, मा. नगरसेवक खंडुशेठ कोकणे, संतोष कोकणे, ( Ajit Pawar) विनोद नढे, नगरसेविका उषामाई काळे, दिलीप आप्पा काळे,कैलासबाबा बारणे, राजेद्र साळुखें,, प्रशांत सपकाळ, शाम जगताप, तानाजी जवळकर, शरद बारणे , विशाल पवार, गोरक्षनाथ पाषाणकर, विशाल बारणे ,

प्रमोद शिदे , भरत बारणे,  महाराष्ट्र राज्य अनुसुचीत जाती जमाती आयोग सदस्य गोरक्ष लोखंडे, मा. जिल्हा परिषद सदस्य राजेद्र जगदाळे,  चिचंवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीताताई कोकणे,उपाध्यक्षा अश्विनीताई चंद्रकांत तापकीर , पैलवान अजय कदम,गणेश नखाते, काळुराम कवितके, राजेद्र पवार, सुनिल गोडांबे, मोहनशेठ नखाते, माऊली जाधव, माऊली हांडे, माऊली काटे, पोपट जगताप, प्रमोद काटे, शंकर काटे, नंदकुमार काटे, विलास काटे, अनिल काटे, जगन्नाथ काटे, मच्छिद्र काटे, तसेच मा.स्वीकृत सदस्य सागर कोकणे  ,युवानेते उमेश काटे, चंद्रकांत तापकीर,सुमित डोळस यांनी शिबिराची जबाबदारी  पार पाडण्यासाठी परिश्रम ( Ajit Pawar) घेतले.

Follow Us On