situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ajit Pawar: शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळणार-अजित पवार

Published On:

Team My Pune City –राज्याचेअर्थमंत्री अजित पवार सध्या पुण्यात आहेत.राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा (Ajit Pawar)अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजनुसार संपूर्ण मदत दिली जाईल. हि मदत शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा करण्यात येईल,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. याबाबत वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता यांना सूचना दिल्या असून, विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही केला.

राज्यात मध्यंतरी झालेल्या मोठ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.हे आजवरचे सर्वांत मोठे पॅकेज असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या संकटात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Lohegaon Molestation News : लोहगावमध्ये 72 वर्षीय वृद्धाकडून बालकांशी अश्लील वर्तन; नातीच्या सांगण्यावरून उघड झाला प्रकार, विमाननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Paranjape Vidya Mandir : परांजपे विद्यामंदिरात अत्याधुनिक संगणक दालनाचे उद्घाटन

अहवाल परिपूर्ण झाल्यानंतरच केंद्राला पाठवण्यात येईल.केंद्र सरकारचे पथक पाहणी करेल आणि त्याचा अहवाल सादर केला जाईल.त्यानंतर केंद्र सरकारची मदत राज्याला मिळेल.राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत,’ असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us On