situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Accident : नवले पुलाजवळ दुचाकी घसरून ज्येष्ठाचा मृत्यू; पादचारी जखमी

Published On:
Navale Bridge Accident

Team My Pune City  — मुंबई-बंगळुरू बाह्यवळण ( Navale Bridge Accident )मार्गावरील नवले पुलाजवळ गुरुवारी सकाळी घडलेल्या दुचाकी अपघातात एका ज्येष्ठ दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, रस्ता ओलांडणारा पादचारी जखमी झाला आहे. मेघनारायण प्रल्हाद शिंदे (वय ६२, रा. संतोषनगर, कात्रज) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे, तर गणेश कोडीतकर (वय ५०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी कोडीतकर यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Sunil Shelke : सामाजिक उपक्रमांतून रोटरी सिटीचे काम कौतुकास्पद-आमदार सुनिल शेळके

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १६) सकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास गणेश कोडीतकर हे बाह्यवळण मार्गावरील पॅनोरमा सोसायटीसमोरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवरील चालक मेघनारायण शिंदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरली. घसरलेल्या दुचाकीने कोडीतकर यांना जोरदार धडक दिल्याने ते जखमी झाले, तर शिंदे गंभीर जखमी अवस्थेत ( Navale Bridge Accident ) कोसळले.

Prakash Abitkar : रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार – प्रकाश आबिटकर

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने दोघांनाही रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान दुचाकीस्वार मेघनारायण शिंदे यांचा मृत्यू झाला. पादचारी कोडीतकर यांच्यावर सध्या उपचार सुरू ( Navale Bridge Accident ) आहेत.

Follow Us On