situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Accident : भीषण अपघातात चालकाचे पाय अडकले रिक्षात, अग्निशमन दलाच्या जवानानी केली सुटका

Published On:
Accident

Team My Pune City  – बावधन येथून वारजेकडे जाणाऱ्या हायवेवर वेद विहारसमोरील रस्त्याच्या मध्यवर्ती डिव्हायडरवर भरधाव रिक्षा (क्रमांक MH 12 QR 4621) आदळून रविवारी (दि.20) रात्री भीषण अपघात ( Accident) झाला. या अपघातात रिक्षाचालक वाहनात अडकून गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.

Literary conference : ‘कविता हा साहित्याचा आत्मा!’ – राजन लाखे

अपघाताची माहिती मिळताच वारजे फायर स्टेशन तसेच एनडीए (NDA) अग्निशमन केंद्राच्या फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रेस्क्यू पथकाने तत्काळ कृती करत स्प्रेडर कटरच्या सहाय्याने रिक्षात अडकलेल्या रिक्षाचालक गणेश कोळसकर (वय 35) यांचे दोन्ही पाय सुरक्षितरीत्या मोकळे केले. त्यानंतर तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात( Accident) हलविण्यात आले.

Vadgaon Maval : तळेगाव स्टेशन ते कातवी गावाला जोडणारा जूना पूल धोकादायक स्थितीत; प्रशासनाने दखल घेण्याची नागरिकांची मागणी

अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली व पुढील संभाव्य धोका टाळण्यात आला. या संपूर्ण बचावकार्याची जबाबदारी प्र. उप अग्निशमन अधिकारी सुनिल नामे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात ( Accident) आली.

बचावकार्यामध्ये फायरमन विजय स्वामी, बाळू तळपे, आशिष सुतार, कोंडीबा झोरे, भंडारी, जांभळे, ड्रायव्हर गोडसे, कल शेट्टी आणि चौरे या जवानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अपघाताच्या कारणाचा तपास पोलीस करत असून, रिक्षाचालकाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे प्राथमिक माहिती ( Accident) आहे.

Follow Us On