situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Accident : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published On:
Accident

Team My Pune City -कोरेगाव पार्क भागात भरधाव (Accident) मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी बहीण जखमी झाली. या प्रकरणी पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Purushottam Karandak : ‘सत्यं शोधं सुंदरम्‌‍‌’ एकांकिकेने  ‌‘पुरुषोत्तम‌’चा शुभारंभ

अजिंक्य राजू गायकवाड (वय 21 , रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात अनुष्का राजू गायकवाड ही गंभीर जखमी झाली. याबाबत अजिंक्यचे वडील राजू (वय 48) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या (Accident) फिर्यादीनुसार, मोटारचालक आकाश गायकवाड (वय 25, रा. शाहू मोडक उद्यानाजवळ, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sunil Shelke : लोणावळा नगरपरिषदेच्या गलथान कारभारावर आमदार सुनील शेळके यांचा थेट हल्लाबोल!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजिंक्य गायकवाड आणि त्याची बहीण अनुष्का 4 ऑगस्ट रोजी रात्री कोरेगाव पार्क भागातील ब्ल्यू डायमंड हॉटेल चौकातून निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने दुचाकीस्वार अजिंक्य आणि सहप्रवासी अनुष्का यांना धडक दिली. अपघातात अजिंक्य आणि अनुष्का जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या अजिंक्यचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मोटारचालक आकाश गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड तपास करत (Accident) आहेत.

Follow Us On