situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Accident : पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनेत गच्चीवरून पडून 2 वर्षीय मुलगी व  13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी 

Published On:
Accident

Team My Pune City –  मुंबई पाठोपाठ पुण्यात दोन वेगवेगळ्या ( Accident )घटनांमध्ये 2 वर्षीय मुलगे व 13 वर्षीय मुलगा हे गच्चीवरून पडून गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने दोघे बचावले आहेत.

पहिल्या घटनेत निवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून 13  वर्षीय मुलगा खाली ( Accident )पडला. त्याला गंभीर दुखापतींसह बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलाच्या शरीराच्या डाव्या बाजूला गंभीर मार लागला होता. त्यात मांडीचे हाड, हात, पाऊल आणि माकडहाड मोडले होते. याचबरोबर अंतर्गत रक्तस्रावासह मणक्याला दुखापत झाली होती. अंतर्गत रक्तस्रावामुळे आणि प्लेटलेटसची संख्या कमी झाल्याने मुलाची प्रकृती खालावली होती.

Conversion : पिंपरीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघड, अमेरिकन नागरिकासह दोघांना अटक

पुढील तीन दिवसांत मुलावर अनेक शस्त्रक्रियात्मक उपचार केले गेले. त्यात माकडहाड आणि पावलाच्या दुखापतीवर स्वतंत्र शस्त्रक्रिया, पाठीच्या मणक्यावरील एक ( Accident )स्वतंत्र शस्त्रक्रिया, मांडीचे लांब हाड, हाताचे हाड, कोपराला झालेली दुखापत यांच्यासाठी वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर झाली.

Rashi Bhavishya 28 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

दुसऱ्या घटनेत एका निवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीतून दोन वर्षांची मुलगी खाली पडून गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात आणले त्यावेळी ती अर्धवट शुद्धीत होती. तिला श्वास घेणेही कठीण झाले होते. डॉक्टरांनी तिला तत्काळ ( Accident )व्हेंटिलेटरवर ठेवले आणि तिची प्रकृती स्थिर केली. तिच्या तपासणीत मेंदूला अनेक जखमा झाल्याचे दिसून आले. तपासणीतील निष्कर्षावरून त्वरित शस्त्रक्रियेची आवश्यकता नसल्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

कारण लहान मुलांमध्ये रक्तस्राव वाढत नसेल, तर शस्त्रक्रियेमुळे कधीकधी फायद्यापेक्षा नुकसान जास्त होण्याची शक्यता असते. पाचव्या दिवशी तिची प्रकृती थोडी स्थिर वाटत असतानाच, ती अचानक फिट येण्याच्या स्थितीत गेली. ही अवस्था आटोक्यात आणण्यासाठी डॉक्टरांना तिला 48 तास बेशुद्धावस्थेत ठेवावे लागले. पुढील 48 तासांमध्ये तिची स्थिती सुधारू लागली आणि हळूहळू ती शुद्धीत येऊ लागली. आता तिची प्रकृती सुधारत ( Accident ) आहे.

Follow Us On