situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Aadhaar Update : विद्यार्थ्यांच्या आधार अद्ययावत करण्यासाठी पुण्यात मेगा मोहीम

Published On:
Aadhaar Update

यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांचे प्रतिपादन – परीक्षांमध्ये ओळख पडताळणीसाठी आधार अद्ययावत ठेवणे आवश्यक

Team My Pune City – भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे ( Aadhaar Update ) (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी आज पुण्यातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॉलेज ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल बँकिंग येथे आयोजित कार्यशाळेत भाग घेतला. बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) क्षेत्रातील आधार प्रमाणीकरणाचे महत्त्व या विषयावर त्यांनी भाष्य केले. ही कार्यशाळा KYC, AML आणि CFT या संदर्भात एनबीएफसी संस्थांसाठी आयोजित करण्यात आली होती.

Wagholi Lift Accident : वाघोलीत लिफ्ट कोसळली; सहा जण जखमी, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

यानंतर त्यांनी पुण्यातील माधव सदाशिव गोलवलकर विद्यालय ( Aadhaar Update ) येथे सुरू असलेल्या मेगा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) शिबिराला भेट दिली. गेल्या तीन दिवसांपासून येरवडा येथील जेंबा मौजे प्रशाळेत देखील असेच शिबिर सुरू आहे. ही शिबिरे दोन अथवा अधिक शाळांच्या गटांमध्ये घेतली जात असून, एकूण ६ आधार किट्स (शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र – ३ आणि टपाल विभाग – ३) या शिबिरात कार्यरत आहेत.

Maval Jansanvad : ‘मावळात संवाद जनतेशी,वार्तालाप पत्रकारांशी ‘ या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद साधताना कुमार यांनी विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे बायोमेट्रिक अद्ययावत करणे हे मिशन मोडमध्ये राबविण्याचे महत्त्व अधोरेखित ( Aadhaar Update ) केले. “विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत असेल तर विविध परीक्षांमध्ये त्यांची ओळख पडताळणी सुकर होते,” असे त्यांनी सांगितले. तसेच आधार किट ऑपरेटर, शालेय शिक्षण विभाग व टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधून या संयुक्त उपक्रमाचे कौतुक केले.

अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट (MBU) मोहीम ( Aadhaar Update )
यूआयडीएआयने शाळकरी विद्यार्थ्यांसाठी (वय ५ ते १७ वर्षे) अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोहीम सुरू केली आहे. ही माहिती थेट UDISE+ पोर्टल शी एकत्रित करण्यात येत आहे.

  • ५ ते ७ वर्षे वयोगट : बायोमेट्रिक अपडेट मोफत.
  • १५ ते १७ वर्षे वयोगट : बायोमेट्रिक अपडेट मोफत.
  • ७ ते १५ वर्षे वयोगट : बायोमेट्रिक अपडेटसाठी शुल्क रु. १००.

या उपक्रमात यूआयडीएआय, शालेय शिक्षण विभाग (महाराष्ट्र), टपाल विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग (महाराष्ट्र) अशा विविध शासकीय यंत्रणांचा ( Aadhaar Update ) आला.

Follow Us On