situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Cab Companies : पिक आणि ट्राफिक अवरमध्ये कॅब कंपन्यांना भाडे दुप्पट करण्याची केंद्र सरकार तर्फे मुभा

Published On:

Team My Pune city- ओला, उबर, रॅपिडो या कंपन्यांना पीक ट्राफिक आवर म्हणजे गर्दीच्या वेळांमध्ये मूळ भाडे दुपटीपर्यंत वाढवण्याची मुभा मिळाली आहे. 1 जुलै रोजी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या मोटार व्हेकल अ‍ॅग्रीगेटर गाईडलाईन्स (MVAG) नुसार ही परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी भाडे वाढवण्याची कमाल मर्यादा ही मूळ भाड्याच्या दीडपट इतकीच होती, पण आता ती दुप्पट करण्यात आली आहे. याचा परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे.

पुढील तीन महिन्यात हे सुधारित नियम लागू करावेत अशा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. या नवीन भाडे वाढवण्यासंबंधी रचनेमुळे आता या कंपन्यांना मागणीच्या प्रमाणात भाडे कमी-जास्त करता येणार आहे. तसेच यामुळे एकंदरीत दर वाढीबद्दल एक नियमावली असणार आहे.तसेच एमव्हीएजी 2025 मध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. ज्यानुसार संबंधित राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर, अ‍ॅग्रीगेटर्सच्या माध्यमातून आता गैर-वाहतूक म्हणजेच खाजगी दुचाकींना पॅसेंजर प्रवासासाठी वापरता येणार आहे.

Chinchwad Mishap : चिंचवडमध्ये पीएमपीएमएल बसवर कोसळले झाड; 7 जण किरकोळ जखमी 

वाहतूक कोंडी कमी करणे, वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे आणि परवडणारी गतिशीलता आणि हायपरलोकल डिलीव्हरी यांची उपलब्धता सुधारणे हे ध्येय लक्षात ठेवून “राज्य सरकार अॅग्रीगेटर्सद्वारे शेअर्ड मोबिलिटी म्हणून प्रवाशांच्या प्रवासासाठी गैर-वाहतूक दुचाकींचे अॅग्रीगेशन करण्यास परवानगी देऊ शकते,” असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या कलम 23 नुसार, अशा दुचाकींच्या वापरासाठी अ‍ॅग्रीगेटर्सकडून दररोज, आठवड्याला किंवा दर पंधरा दिवसांनी शुल्क वसूल करण्याचा अधिकार राज्यांना असेल.

Follow Us On