situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Thergaon News : थेरगावमध्ये कडकडीत बंद; महामोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

Published On:
Thergaon News

Team MyPuneCity – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोड आरक्षणामुळे निर्माण झालेल्या नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक आज थेरगावमध्ये झाला. थेरगाव बहुउद्देशीय रहिवासी संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळपासूनच थेरगाव बंद पाळण्यात आला असून, महामोर्चा सुरू झाला आहे. ठिकठिकाणी बंदला नागरिक, व्यापारी, स्थानिक संस्था आणि सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा ( Thergaon News) दिला आहे.

सकाळी १६ नंबर बस स्टॉप येथून मोर्चास प्रारंभ झाला असून, तो काळेवाडी फाटा, राहाटणी फाटा मार्गे थेरगाव गावठाण ओलांडत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे विसर्जित होणार आहे. मोर्चात महिलांची, वृद्धांची व युवकांची मोठी उपस्थिती आहे. “आरक्षण रद्द करा”, “घर बचाव – थेरगाव वाचवा”, “महापालिकेचा दडपशाही कारभार हाणून पाडा” अशा घोषणा देत मोर्चेकरी पुढे सरकत आहेत.

Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ब्रिजमोहन पाटील

अस्तित्वासाठीचा लढा

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र माने यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “हा बंद आणि मोर्चा म्हणजे केवळ निषेध नव्हे, तर थेरगावकरांच्या अस्तित्वासाठीची लढाई आहे. रिंगरोडच्या नावाखाली १३५० घरे उद्ध्वस्त होणार असून १५ हजार नागरिक बेघर होण्याच्या टोकाच्या संकटात आहेत. आम्ही हे होऊ देणार नाही. थेरगावची एकही वीट हलू देणार नाही.”

व्यापारी, संघटना, नागरिक यांचा एकसंघ सहभाग

या बंद आणि मोर्चाला सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधी, स्थानिक व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिकांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. जात, धर्म, पक्षीय मतभेद विसरून ‘एक थेरगावकर’ म्हणून नागरिक एकत्र आले ( Thergaon News) आहेत.

Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांसोबतच पालकांनीही पुढाकार घेतला पाहिजे – सोनबा गोपळे

प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी

महापालिकेच्या आराखड्यामुळे उभ्या आयुष्याची पुंजी पणाला लावून उभारलेली घरे उद्ध्वस्त होणार, असा आरोप नागरिकांनी केला आहे. “विकासाच्या नावाखाली गरीबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनाला जागवण्यासाठीच आजचा मोर्चा आहे,” असे एक मोर्चेकरी म्हणाले.

थेरगाव बंद शांततेत सुरू

संपूर्ण थेरगाव परिसरात आजचा बंद शांततेत सुरू असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज ( Thergaon News) आहे .

Follow Us On