situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Alandi:भागीरथी नाल्यावरील काही दुतर्फा दगडी कथडे पडलेल्या अवस्थेत

Published On:

Team MyPuneCity –आळंदी येथील भागीरथी नाल्यावरील जुना दगडी पूला वरील राधाकृष्ण मंगल कार्यालय समोरील लोखंडी गेट जवळील अगदी काही अंतरावरच असणारे काही दुतर्फा दगडी संरक्षण कथडे पडलेले असून त्याकडे पालिका प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष आहे.कथडे दुरुस्ती संदर्भात काहींनी मागणी पालिके कडे केली होती.

या पुलावरून अनेक दुचाकी व नागरिकांची रहदारी असते.जुने पूर्वीचे बांधणीचे दगडी संरक्षण कथडे असल्याने अनेकांच्या जुन्या आठवणी ने मन रमते.सुट्टीच्या वेळात शालेय विद्यार्थी तिथे बसत होते.

Chinchwad: ‘गझलियत ही शिकवून येत नाही!’ – गझलनवाज भीमराव पांचाळे


तसेच तेथील काही दुतर्फा दगडी संरक्षण कथडे आहेत. त्यांची सुद्धा डागडुजी आवश्यक आहे.तसेच भागीरथी नाल्या रस्त्यावरील हजेरी मारुती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्वच्छता गृहा समोर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे.त्या स्वच्छता गृहाकडे जाणे कठीण होत आहे.

Follow Us On