situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri : सायक्लोथॉनमधून व्यसनमुक्तीचा बुलंद संदेश : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published On:
Pimpri

Team MyPuneCity – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा व स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्से यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्माईल सायक्लोथॉन’ या सायकल रॅलीला आज शनिवारी मोठा प्रतिसाद लाभला. सुमारे चारशेहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग घेत व्यसनमुक्त समाजनिर्माणाचा संदेश( Pimpri) दिला.

या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी ६.३० वाजता सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) विशाल हिरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. सायक्लोथॉन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथून सुरू होऊन स्माईल फाउंडेशन, उर्से (ता. मावळ) येथे संपन्न झाली. एकूण २१ किलोमीटरचा हा प्रवास सायकलस्वारांनी पूर्ण केला.

Bangladeshi infiltrators : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पकडलेले ४८ बांगलादेशी घुसखोर, अजूनही भारतातच कसे? – प्रदीप नाईक यांचा सवाल

सायक्लोथॉनमध्ये अनेक सामाजिक संस्था, नागरिक व सायकलप्रेमींनी सहभाग घेत व्यसनमुक्तीसंदर्भातील जनजागृतीपर फलक, बॅनर व घोषणांच्या माध्यमातून प्रभावी संदेश दिला. विशेष म्हणजे तरुणांबरोबरच विविध वयोगटातील सायकलस्वारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या उपक्रमाचे आयोजन पोलीस आयुक्त विनायक चौबे, सहआयुक्त महारनवर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि परीमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात( Pimpri) आले.

Maval : आदिवासी विकासासाठी ठोस निर्णयांची बैठक; जिल्हाधिकारी कार्यालयात महाअभियानांचा आढावा

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित, आयर्न मॅन कझाकिस्तान स्पर्धेत सहभागी झालेला धनराज हेळवे, ख्यातनाम सायकलपटू सुरज भाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा उपक्रम ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेला चालना देणारा ठरला असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पोलिसांच्या सामाजिक सहभागाची ठळक ओळख निर्माण करणारा उपक्रम ठरला ( Pimpri) आहे.

Follow Us On