situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंवर आंदोलन केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 

Published On:
Pune

आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात दिल्या घोषणा 

Team MyPuneCity -पुणे शहरातील कात्रज परिसरातील कामाबाबत भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी काल महापालिका अधिकारी वर्गासोबत पाहणी दौरा आयोजित केला होता.त्या कामाच्या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे हे पोहोचले आणि आमदार,तसेच प्रशासना विरोधात घोषणाबाजी केली.त्या प्रकरणी ( Pune) भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये वसंत मोरे यांच्यासह 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : ‘डीबीटी’च्या माध्यमातून १५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचा लाभ !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार योगेश टिळेकर तसेच पुणे महापालिकेतील अधिकारी आले होते.त्यावेळी कात्रज परिसरातील वसंत मोरे यांच्यासह 25 ते 30 कार्यकर्ते आले आणि घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.त्या घटना स्थळी असलेले अधिकारी आणि पोलीस कर्मचारी वसंत मोरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र तरी देखील त्यांनी घोषणाबाजी करणे( Pune) चालूच ठेवले.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन

यामुळे तेथील कामांची पाहणी करता आला नाही.यामुळे आमदार आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांना तेथून जाव लागल.त्या घटने प्रकरणी वसंत मोरे यांच्यासह 25 ते 30 पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर विना परवाना 5 किंवा त्यापेक्षा अधिक नागरिक एकत्रित येऊन मोर्चा काढला. याबाबतची कोणतीही परवानगी नसताना,वसंत मोरे यांच्यासह 25 ते 30 पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी ( Pune) सांगितले.

Follow Us On