situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sangvi:सांगवीतील मुस्लिम दफनभूमीचे आरक्षण कायम ठेवा – स्थानिक नागरिकांची मागणी

Published On:

Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सांगवी परिसरात मुस्लिम समाजासाठी प्रस्तावित असलेले दफनभूमी आरक्षण काही व्यक्तींनी विरोध दर्शवून रद्द करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याविरोधात स्थानिक मुस्लिम समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सांगवी, नवीन सांगवी, फुगेवाडी, वीजनगर या परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र आजपर्यंत या भागात एकही अधिकृत दफनभूमी उपलब्ध नाही. त्यामुळे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी लांबच्या परिसरांमध्ये नेताना नागरिकांना आर्थिक, भावनिक व धार्मिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Vadgaon Maval : वडगांवच्या सुधारित बिल्डर धार्जिण्या डीपीला ग्रामस्थांनी केला कडाडून विरोध

स्थानिक समाजबांधवांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांसह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र पाठवून आरक्षण कायम ठेवण्याची मागणी केली आहे. ही दफनभूमी म्हणजे केवळ सुविधा नव्हे, तर एक धार्मिक हक्क आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

“कोणताही विकास हा सर्व धर्म, जाती व समाजाच्या समान हक्कांवर आधारित असावा. आम्ही कोणत्याही वादात न पडता केवळ आमच्या धार्मिक गरजांसाठी ही मागणी करत आहोत,” असे मत अन्वर रहमान सैय्यद (खराळवाडी, पिंपरी) यांनी व्यक्त केले.

Follow Us On