situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुगल प्ले स्टोअरवरील ५ अनधिकृत लोन अॅप हटवले

Published On:

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी

Team MyPuneCity – विद्यार्थ्यांसह नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अनधिकृत लोन अ‍ॅप्सविरोधात पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. प्ले स्टोअरवरून पाच लोन अ‍ॅप हटवण्यात पोलिसांना यश आले असून यामुळे नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या अ‍ॅप्सविषयी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी येत होत्या. या प्रकरणात गुन्ह्यांचे मूळ स्रोत गुगल प्‍ले स्‍टोअर वरील अ‍ॅप असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांकडून चौकशी केल्यानंतर या अ‍ॅप्सकडे ना आरबीआय, ना सेबीची अधिकृत परवानगी असल्याचे आढळून आले.
पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व सहायक निरीक्षक प्रविण स्वामी यांनी गुगलशी सातत्याने संपर्क साधून ‘क्रेडिट लेन्स’, ‘रॅकप्म्टा’, ‘आरपीएमटीए’, ‘क्रेडिट पायलट’ आणि ‘रेबा रोख’ हे पाच अ‍ॅप हटवले आहेत. याशिवाय ‘कीक्रेडिट’, ‘एससी एलिट व्हीआयपी’, ‘लुमेनमॅक्‍स’, ‘रूपांतरण’ या अ‍ॅप्ससाठी देखील पत्रव्यवहार सुरू आहे.

Pune : ‘हिंदी भाषेची सक्ती बिनडोक व कर्मदरिद्री’; ज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा घणाघात

ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस अंमलदार दिपक भोसले, वैशाली बर्गे, नितेश बिचेवार, स्वप्निल खणसे, स्मिता पाटील यांचा समावेश होता.

नागरिकांना आवाहन

नागरिकांनी कोणतेही लोन अ‍ॅप वापरण्यापूर्वी ते आरबीआय अथवा सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करूनच वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड सायबर पोलीस यांनी केले आहे.

Follow Us On