situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi: अय्यप्पा मंदिराचे जेष्ठ माजी विश्वस्त बालन नायर यांचे निधन

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –निगडी येथील केरळ समाजाचे आणि देहूरोड येथील अय्यप्पा मंदिराचे जेष्ठ माजी विश्वस्त बालन नायर यांचे काल निगडी येथे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.

मृत्यूसमयी त्याचे वय 85 वर्षें होते.केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उर्वरित आयुष्य अय्यप्पा मंदिरासाठी सेवाभावी वृत्तीने खर्च केले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली होती, त्यांच्या निधनाने केरळ समाजात आणि निगडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कस्टम विभागाचे अधीक्षक मुरलीधर नायर यांचे ते वडील होते.

Follow Us On